mandhan yojana online registration: शेतकऱ्यांना महिन्याला ३०००रु,वर्षाला ३६००० रु.असा भरा फॉर्म व घ्या लाभ

Mandhan yojana online registration:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण PM Kisan Mandhan Yojana याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत PM Kisan Mandhan Yojana हा लेख नक्की काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत यामध्ये कोणते व्यक्ती सहभागी होऊ शकतात तसेच या योजनेचा फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफ लाईन या सर्वांची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये शंभर टक्के पात्र होण्याची संधी उपलब्ध होईल mandhan yojana online registration

Mandhan yojana online registration:

पीएम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरमहा ३,००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन म्हणून देणार आहे  या योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे .केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवत असते  यामध्ये PM Kisan Yojana ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे, ज्याद्वारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

याशिवाय सरकार PM Kisan Mandhan Yojana नावाची आणखी एक योजना आहे . या योजनेंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शनचा लाभ देणारआहे . या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहे “PM Kisan Mandhan Yojana”

 

पीएम किसान मानधन योजना काय आहे:

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM किसान मानधन योजना ) द्वारे केंद्र सरकार दरमहा शेतकऱ्यांना ३,००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन म्हणून देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी (पीएम किसान मानधन योजना नोंदणी) करावी लागणार आहे . या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये तुम्हाला दरमहा ५५ ते २०० रुपये प्रति महिना जमा करावे लागणार आहे  अशा परिस्थितीत, वयाच्या  ६० नंतर तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे

योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  1. आधार कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  2. बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  3. पॅन कार्ड झेरॉक्स असणे आवश्यक आहे
  4. कुटुंबाचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे
  5. मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे
  6. बँक पासबुक वर आयएफसी कोड असणे आवश्यक आहे

इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे

mandhan yojana online registration

या योजनेचा अर्ज कसा करावा:

आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू  शकता. ऑफलाइन अर्जासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC सेंटरवर जावे लागाणार आहे . तेथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, वरील लेखात सांगितलेली कागदपत्रे जोडावी लागणार आहे  इत्यादी अनेक माहिती भरावी लागणार आहे . यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

याशिवाय, जर तुम्हाला योजनेसाठी (पीएम किसान मानधन योजना अर्ज) ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर त्याच्या अधिकृत वेबसाइट maandhan.in ला भेट दयावी लागणार आहे  तेथे तुम्हाला योजनेचा फॉर्म भरून मागवलेल्या कागदपत्रांची माहिती भरावी लागणारआहे . त्यानंतर हा फॉर्म जमा करावा लागणारआहे  यानंतर तुम्हाला पेन्शन नंबर आणि पेन्शन कार्ड मिळेल अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता व या मध्ये 100% पात्र होऊ शकता “PM Kisan Mandhan Yojana”

अधिक माहिती साठी येथे पहा

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये pm kisan mandhan yojana status  बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हाPM Kisan Mandhan Yojana हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top