मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य,होडी,माश्याची जाळी, नौका साठी मिळणार अनुदान,masemari arthsahayya yojana

masemari arthsahayya yojana:

मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य
कृषी पशुसंवर्धन व दु. विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 9 फेब्रुवारी 2023 राज्य शासनाने एक शासन निर्णय जाहीर केली आहे ज्यामध्ये मासेमारी साधनांवरती अर्थसहाय्य मिळणार आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.masemari arthsahayya yojana

masemari arthsahayya yojana:

मासेमारी व्यवसायामध्ये मच्छीमारांना विविध सामग्रीचा उपयोग करावा लागतो यामध्ये प्रामुख्याने जाळी होड्या बिगर यांत्रिकी नौका याचा समावेश आहे. भूजल क्षेत्रातील जाळी होड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असून सागरी क्षेत्रात मात्र बिगर यांत्रिकी नौका व भिन्न प्रकारची जाळी वापरली जातात त्यामुळे मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य देताना भूजल व सागरी क्षेत्राचा वेगवेगळ्या विचार करण्यात आलेला आहे.masemari arthsahayya yojana

भूजल व सागरी क्षेत्रात जास्तीत जास्त मच्छीमारांना लाभ देण्याचे अनुषंगाने मासेमारी साधनांवरती अर्थशाही देणे बाबतचा शासन निर्णय यापूर्वी राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने आता यावरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे व पुढील प्रकारे अनुदान यामध्ये मिळणार आहेmasemari arthsahayya yojana


तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान:

तीन टनावरील प्रत्येक मासेमारी नोकेस प्रति वर्ष किमी किलोग्राम पर्यंत अनुदान मिळणार आहे याव्यतिरिक्त तीन टिना खालील प्रत्येक मासेमारी नक्कीच प्रतिवर्षी शंभर किलोग्रॅम पर्यंत तयार झाल्याच्या किमतीच्या 50% पेक्षा जास्त नाही इतके अनुदान देईल जाळ्याच्या किमतीची कमाल मर्यादा प्रति किलोग्रॅम 800 इतकी राहील.masemari arthsahayya yojana

आपल्याला सविस्तर शासन निर्णय जर पाहायचा असेल तर खालील लिंक वरती आपण क्लिक करून शासन निर्णय पाहू शकता यासाठी आपल्याला अर्ज करण्याची पद्धत आणि सर्व माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे.

अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आवश्यक बाब

  1. अर्जदाराने पूर्वी यांत्रिक नोकरीसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा
  2. अर्जदाराने मत्स्य व्यवसाय विभागाकडून घेतलेले सर्व कर्ज परतफेड केलेलेmasemari arthsahayya yojana

 

अर्थसाह्य मिळवण्यासाठी काय करावे:

अर्ज आणि आपल्या अर्जाच्या प्रतिसाह्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्याकडे सादर करावेत

 

अधिक माहितीसाठी शासन निर्नय पहा

शासन निर्णय पहा

अधिक माहितीसाठी आपला शेतकरी ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top