एमसीए अध्यक्ष पद निवडणुकीत उमेदवार फक्त 23 मतांनी विजयी:MCA election
मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी जी निवडणूक पार पडली यामध्ये संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामना रंगला परंतु यामध्ये फक्त 23 मतांनी उमेदवार विजयी झालेला आहे तर हा उमेदवार कोण आहे हे आपण पाहूया
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील यांचा सामना रंगला होता. बरेच दिवसापासून एमसी अध्यक्ष पदाची चर्चा रिंगणात होती की कोण अध्यक्ष होईल या निवडणुकीमध्ये भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र उमेदवार देऊन 20 ऑक्टोबर 2022 रोजी पडलेले निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केला यामध्ये एकूण 380 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये अमोल काळे व संदीप पाटील यांच्यात चुरस पार पडली यामध्ये पवार व शेलार पॅनलचे अमोल काळे हे विजयी झाले
मतमोजणी
अमोल काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे संदीप पाटील हे आपल्या भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आहेत या निवडणुकीमध्ये अमोल काळे यांना एकूण 183 मत मिळाली आणि संदीप पाटलांना एकूण 158 मते मिळाली म्हणजेच अमोल काळे हे अवघ्या 23 मतांनी विजयी झालेले आहेत
काळे यांना संधी देण्यात आली
आशिष शेलार हे बीसीसीआय खजिनदार झाले असल्यामुळे त्यांच्या जागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली.आणि आज निवडणुकीत त्यांना २३मतांनी विजय मिळवता आला.