Medium term loan

*मध्यम मुदत कर्ज प्रक्रिया पहा*

मध्यम मुदत कर्ज

  • पाईपलाईन योजना
  • ट्रक्टर खरेदी योजना
  • गृह कर्ज योजना
  • वाहन खरेदी योजना
  • गाई खरेदी योजना
  • किंवा इतर कोणतेही मोठे कर्ज

मध्यम मुदत कर्ज:

ज्याप्रमाणे पीक कर्ज उचलतो त्याचप्रमाणे देखील मध्यम मुदत कर्ज देखील आपण बँक किंवा सोसायटी मार्फत घेऊ शकता त्यासाठी देखील प्रक्रिया सेम स्वरूपामध्ये असणार आहे. फक्त आपल्याला मध्यम मदत जर कर्ज असेल तर आपल्याला आपली जी बँक असेल त्या बँकेच्या मुख्य शाखेकडे आपले फाईल सादर केले जाते आणि मग त्यामध्ये आपल्याला आपल्या कर्जाला मंजुरी येते व आपल्याला कर्जाची रक्कम मिळते यासाठी सरासरी वीस दिवसाचा कालावधी जात असतो.

मध्यम मुदत पीक कर्जाचा कालावधी किती दिवस असेल

आपण जर मध्यम मुदत  कर्ज घेतलं तर ते परतफेड करायचं असेल तर सरासरी पाच वर्षांमध्ये आपल्याला परतफेड करावी लागते

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top