mhada pune lottery
सर्वसाधारण सूचना
- अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आवश्यक आहे
- यशस्वी अर्जदार पात्र ठरल्यास अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भुईभाडे आकृषी काकार अदा करावे लागेल.
- सार्वजनिक सुविधा करता येणारा देखभाल दुरुस्तीखोरच सदनिका धारका स्वतंत्रपणे नियोजित सोसायटीकडे भरावे लागेल
- लाभार्थ्याने पुणे मंडळास मागणी केली अनुसार सदनिकेची संपूर्ण रक्कम सदन ताब्यात घेण्यापूर्वी अदा करावी लागेल
- सामायिक विद्युत जोड पाणी जोडण्यासाठी नियोजन सोसायटी मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करून नियमानुसार जोड घेणे आवश्यक आहे
-
प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनेच्या सदनिकेने अर्जाची ऑफलाइन पद्धतीने देखील विक्री सुरू आहे
-
त्यासाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ तळमजला आगरकर नगर पुणे 41 10 01 या कार्यालयामध्ये सुरू आहे
अशा प्रकारे आपण माढा साठी अर्ज करू शकता यामध्ये जर आपणास काही समस्या असतील तर आपण खालील नंबर शी संपर्क साधू शकता
०२२-२६५९८९२४
९८३४६३७५३८
Helpline No. 02226598924 / 9834637538