milk products

milk products

 

सर्वांचे साठी आनंदाची बातमी आहे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज, पुणे सातारा रोड कात्रज पुणे या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रजसाठी

पदाचे नाव:व्यवस्थापकीय संचालकदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यासाठी आपल्याला जर पात्र व्हायचा असेल तर

शैक्षणिक पात्रता दूध व्यवसायातील तंत्र शाखा पदवीधर किंवा बी व्ही एस सी एम व्ही एस सी बी एस सी एम एस सी एग्रीकल्चर व फूड टेक्नॉलॉजी या शाखेतील पदवीधर किंवा व्यवस्थापन शास्त्रातील मास्टर डिग्री किंवा कायद्याची पदवी असल्यास प्राधान्य.

अनुभव तालुका जिल्हा सहकारी दूध संघात व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव किंवा सहकारी कृषी किंवा दुग्ध उद्योगातील जनरल मॅनेजर किंवा तत्सम पदावरती काम केल्याचा दहा वर्षाचा अनुभव किंवा दूध संघातील वरिष्ठ पदावरील किमान 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

वेतनश्रेणी 57 हजार 758 पासून 83 हजार 950 पर्यंत राहील

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2023 सायंकाळी पाच वाजेपर्यंत संघाचे मुख्य कार्यालय या ठिकाणी पाठवण्यात यावेत

 

अधिक माहितीसाठी संपर्क

Katraj Dairy, Pune – Satara Road,
Opp. Rajiv Gandhi Udyan,
Katraj, Pune – 411046.

katrajmilk@gmail.com

 

Scroll to Top
Scroll to Top