ministry of minority affairs scholarship:अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वस्तीगृहाच्या स्थापनाकरिता व बांधकामाकरिता निधी उपलब्ध करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग यांच्यामार्फत 27 जुलै 2023 रोजी शासन निर्णय वितरित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे तर या शासन निर्णय याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया.ministry of minority affairs scholarship
ministry of minority affairs scholarship:
अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वस्तीगृहाचे व्यवस्थापन व बांधकामासाठी सण 23 24 करता मागणी क्रमांक 22 35 सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण व इतर कार्यक्रम या योजनेअंतर्गत शहरातील अल्पसंख्याक समाजातील वस्तीगृहाकरता सहाय्यक अनुदान जवळपास 21 7600000/-/इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे.ministry of minority affairs scholarship
यामुळे महाराष्ट्रातील सर्व अल्पसंख्यांक मुलींना याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचा राज्य शासनाने शासन निर्णय वितरित केलेला आहेministry of minority affairs scholarship
शासन निर्णय पहा
शेतकरी whats App ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा