mobile app for farmers

mobile app for farmers

शेतकरी बंधूंनो पीक पाहणी करत असताना आपण रबी खरीप संपूर्ण वर्ष यासाठी पीक पाणी करत असतो संपूर्ण वर्षांमध्ये आपण ऊस अशा पद्धतीच्या पिकाची नोंदणी करत असतो. याव्यतिरिक्त आपण आपल्या पिकांमध्ये मिश्र पिकाची नोंदणी देखील करू शकता परंतु मिश्र पिकाची नोंद करणे ऐवजी स्वतंत्र पिकाची नोंद केलेली नेहमी चांगली राहील.

या व्यतिरिक्त पिक पाहणी नोंदणी करत असताना यामध्ये कायम पड नोंद देखील तेवढेच महत्त्वाचा आहे कायम पण नोंदीमध्ये आपण रस्ता पण विहीर पड इमारत पड अशा वेगवेगळ्या फड आहेत त्या एकदा नोंदवल्या तर आपल्याला 48 तासाच्या नंतर आपल्या सातबारे वरती दिसणार आहे त्यासाठी नोंदणी करत असताना व्यवस्थित नोंदणी करणे आपल्याला गरजेचे आहे.mobile app for farmers

 

अशा पद्धतीने आपण आपल्या पिकाची नोंदणी करायची आहे

नोंदणी करण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडिओ पहा

mobile app for farmers

 

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top