Motor pump scheme: पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदान

Motor pump scheme :   नमस्कार शेतकरी बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकारकडून एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय  फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

चला तर मग मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. (Motor pump scheme)

Motor pump scheme:-

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजना पोखरा या योजना अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.

पात्रता:-

  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
  • योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.
  • ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यांचा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अनुदान किती मिळेल ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त 15,000 रुपये इतकी असेल.(Motor pump scheme)

आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी आमचं Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top