mudra loan bank list

mudra loan bank list

ई-मुद्रा लोन कसे मिळवायचे?

ई-मुद्रा लोन मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागेल. त्यानंतर अर्जदाराला प्रोसेस या पर्याय शब्दावर क्लिक करावे लागते, आणि त्यानंतर अर्जदाराला  मेन पेजवर मोबाईल नंबर टाकून त्यानंतर मिळालेला ओटीपी द्वारे पडताळणी करावी लागेल. व यानंतर पुन्हा प्रोसेस यावर क्लिक करायला लागेल. अर्जदाराला त्याची कर्जाची रक्कम स्क्रीनवर टाकून नंतर प्रोसेस वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर समोर स्क्रीनवर एप्लीकेशन फॉर्म उघडेल अर्जदाराने या एप्लीकेशन मध्ये संपूर्ण माहिती न चुकता भरावी.

𝙴-𝙼𝚍𝚛𝚊 𝚕𝚘𝚊𝚗 :

मागितलेल्या सर्व गरजेचे कागदपत्रांची स्कॅन कॉफी अपलोड करून सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागते.
व या सर्व प्रोसेस झाल्यानंतर अर्जदाराला बँकेतून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्ज जमा झाल्याचा संदेश मिळणार आहे. अशाप्रकारे बँक ऑफ बडोदा कडून सिबिल स्कोर आणि अन्य कागदपत्रे असेल तर आपल्याला बँक ऑफ बडोदा कडून कर्ज मिळेल.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण जवळील बँक ऑफ बडोदा येथे जाऊन  “E-Mudra loan”  या विषयी अधिक माहिती मिळू शकता. धन्यवाद!

येथे क्लिक करून अर्ज करा

अर्ज करण्यासाठी वेबसाईट पहा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top