mukhyamantri saur krushi pump yojana 2023:शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने व भारत सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप व कुसुम सोलर पंप योजना ही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी कुसुम पंपामध्ये आपल्याला 90 ते 95 टक्के अनुदान मिळणार आहे, तरी याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
mukhyamantri saur krushi pump yojana 2023:
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- सात बारा किंवा आठ उतारा
- फोटो
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी इत्यादी कागदपत्रे
*अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*