mukhyamantri saur krushi pump yojana

mukhyamantri saur krushi pump yojana:

वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी 700 कोटी रुपयाचा स्वतंत्र रिवालिंग फंड देखील स्थापन करण्यात येईल चालू वर्षासाठी याकरता शंभर कोटी इतका निधी हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येणार आहे mukhyamantri saur krushi pump yojana

या अभियानात वीज वाहिनीसाठी जमीन कृषी करण्याची गरज राहणार नाही तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना 30 वर्षापर्यंत सर्व कर व शुल्कातून सूट देण्यात येईलmukhyamantri saur krushi pump yojana

कृषी वीज वाहिनी योजना साठी जमीन ना मात्र एक रुपया वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे

या जमिनीची नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरविलेल्या किमतीच्या सहा टक्के दारनुसार किंमत प्रति वर्ष एक लाख 25 हजार प्रती हेक्टर यापेक्षा जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईलmukhyamantri saur krushi pump yojana

2023 24 आणि 2028 ते 29 कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांचा निधीस आणि त्यापैकी 2024 25 साठी 25 कोटी इतक्या निधीस हरित ऊर्जा निधी मधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे व लवकरच ही योजना महाराष्ट्र मध्ये अंमलबजावण्यात येईल

मंत्रीमंडळ निर्णय पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top