mukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023: मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत सण बावीस तेवीस आर्थिक वर्षाकरिता 150 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय 12 जानेवारी 2023 रोजी शासनाने प्रदर्शित केली आहे तर हा काय आहे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊयाmukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023
mukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023:
मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजना अंतर्गत निधी वितरित केलेला आहे तर या संदर्भात जीआर काढण्यात आलेले आहे काय आहे याबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत
mukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023
राज्यातील शेतकऱ्यांना शासन सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी संजीवनी योजना राबवण्यास सन 2019 रोजी शासन निर्णयात मान्यता देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने राज्यातील उरली तालुक्यामध्ये देखील ही योजना राबवण्याचा निर्णय 2021 मध्ये घेण्यात आलेला होता त्या दृष्टीने प्रधानमंत्री कृषिजन योजना व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान यामध्ये देण्यात येत आहेmukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023
तर शासन निर्णय पाहूया
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी मंजूर अनुदानास पूरक अनुदान देण्याची बाब मुख्यमंत्री शास्वत कृषी संचयन योजने समाविष्ट असून त्या अंतर्गत सन 19 20 व सन 20 21 मधील निवड झालेला भर त्यांचे प्रलंबित पूरक अनुदानित करण्यासाठी 150 कोटी इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरित करण्यात येत आहे याबाबत शासन निर्णय सविस्तर राज्य शासनाने प्रदर्शित केलेला आहे शासन निर्णय जर आपल्याला पाहायचं असेल तर खालील लिंक वरती क्लिक करून आपण शासन निर्णय पाहू शकताmukhyamantri shashwat krishi sinchai yojana 2023