mukhyamantri solar pump yojana maharashtra: मंत्रिमंडळ निर्णय:शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा

mukhyamantri solar pump yojana maharashtra: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने  शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा हा शासनाच्या वतीने लवकर सुरू होणार आहे, याबाबत मंत्रिमंडळ निर्णय हा राज्य शासनाने हाती घेतलेला आहे, हा मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे, तरी या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये कशाप्रकारे या योजनेच्या अंमलबजावणी होणार आहे हे आपण जाणून घेऊयाmukhyamantri solar pump yojana maharashtra

mukhyamantri solar pump yojana maharashtra:

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा त्याचप्रमाणे वर्ष 2025 पर्यंत तीस टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे.mukhyamantri solar pump yojana maharashtra

               अर्ज प्रक्रिया व सविस्तर माहिती वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top