Mumbai Municipal Corporation Bharti 2022:मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेत 146 जागांसाठी भरती आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.BMC Recruitment 2022
Mumbai Municipal Corporation Bharti 2022:
एकूण नोकरीच्या जागा : 146
पदाचे नाव (Name of Post):118 जागा
प्रशिक्षित अधिपरिचारिका
शिक्षणाची पात्रता(Education Qualification):
(i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
वय किती असावे:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी कोठे असेल : MUMBAI
Fee/शुल्क :
Fee: G₹354/-
अर्ज करण्याचा प्रकार’:ऑफलाईन
मानधन :-
Online अर्जची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2022 (03:00 PM)
अर्ज मिळण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई, 400 002
अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा
BMC Recruitment 2022.
एकूण नोकरीच्या जागा : २२
पदाचे नाव (Name of Post):२२ जागा
सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र)
शिक्षणाची पात्रता(Education Qualification):
M.D. (Anaesthesiology) / M.S. (Anaesthesiology) / DNB (Anaesthesiology) (ii) 03 वर्षे अनुभव
वय किती असावे:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी कोठे असेल : MUMBAI
Fee/शुल्क :
Fee: ₹580+18% GST
अर्ज करण्याचा प्रकार’:ऑफलाईन
मानधन :-
अर्ज मिळण्याचे ठिकाण: मुख्य लिपिक, लो. टी. म. स. रुग्णालय, शीव मुंबई, 400 002
अर्ज मिळण्याचा कालावधी: 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 (11:00 AM ते 03:00 PM)
थेट मुलाखत: 15 डिसेंबर 2022 (11:30 AM)
मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022
अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा
अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा
अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा
riteshsodnawar@gmail.com