Mutual funds

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे:-

तुम्हाला म्युचल फंड मध्ये तुमचे पैसे अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या कंपनीमध्ये विभागून गुंतवता येतात, आणि mutual Fund , मध्ये गुंतवणूक करण्याची सूट असते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळे कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त मुनाफा मिळू शकता.

आपल्याला म्युचल फंड मध्ये अजून एक फायदा होऊ शकतो. तो म्हणजे यामध्ये तुम्ही फ्लेक्झिबल (flexible) पद्धतीने देखील गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला काही छोट्या छोट्या भागांमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील गुंतवणूक करू शकता. किंवा जर तुम्हाला एकाच ठिकाणी जास्त प्रमाण पैसे गुंतवायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील पैसे गुंतवू शकतात.

या म्युचल फंड मधील काही फंड्स तुम्ही केव्हाही विकत घेऊ शकतात, किंवा केव्हाही विकू शकता. आज म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणारे प्रमाण जरी मोठ्या प्रमाणात वाढत असले, तरीही आपल्या सर्वांना आज देखील म्युचल फंड मध्ये पैसे सुरक्षित पद्धतीने कसे गुंतवायचे याबद्दल आपण आज देखील अज्ञात आहोत, की काय असा प्रश्न पडतो?

त्यामुळे, आपण म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कसल्याच प्रकारे चुका करायला नकोत याबद्दल माहिती घेणार आहोत.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी नक्कीच पाळा.

 

जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करणे.

जर आपण सगळेच अशा प्रकारचा विचार नक्कीच करत असाल; की जर  जास्तीत जास्त योजनांमध्ये पैसे गुंतवले तर आपल्याला  अधिक प्रमाणात फायदा होईल. असे विचार करण पूर्णपणे चुकीचे आहे, कारण अशा पद्धतीने पैसे इन्वेस्ट करणे कदाचित खूप मोठी चूक घडू शकते.

याची महत्त्वाची कारण म्हणजेच वेगवेगळ्या म्युचल फंड मध्ये पैसे विभागून गुंतवण्याच्या नावाखाली आपण आपल्यावरील एक फार मोठी जबाबदारी वाढवून ठेवत आहोत. ही जबाबदारी म्हणजे त्या फंडांकडे लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे जबाबदारी आहे.

कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करावी ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top