NABARD Recruitment 2022 : नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण भारतात प्रादेशिक कार्यालये आहेत. 168+02 सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी NABARD भर्ती 2022 साठी हि भरती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत आयोजित केली आहे.
NABARD Recruitment 2022
एकूण जागा – 170
पदाचे नाव:
१)असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) 161 जागा
२)असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) 07 जागा
३)असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) 02 जागा
नाबार्ड नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता:
१)पद क्र.1: 60% गुणांसह पदवी
BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA
(SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
२)पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
(SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
३)पद क्र.3:अर्ज करणारा माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावा
उमेदवार /अर्जदाराचे वय:
पद १ व २ साठी
१ जुलै २०२२ पर्यंत वय २१ ते ३० वर्ष
(SC व ST साठी सुट ५ वर्ष आणि OBC साठी सूट ३ वर्ष)
पद क्र. ३ साठी वय: २५ ते ४० असावे
(SC व ST साठी सुट ५ वर्ष आणि OBC साठी सूट ३ वर्ष)
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत देश
नाबार्ड ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी फी
पद क्र. 1 व 2 GEN /OBC 800 RS
SC /ST -150 रुपये
पद क्र.३ General/OBC:₹750/- [SC/ST: ₹100/-]
नाबार्ड ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ७ ऑगस्ट २०२२
पूर्व परीक्षा: ७ सप्टेंबर २०२२
ऑनलाईन अर्ज:Apply Online
नाबार्ड अधिकृत वेबसाईट:पहा
Nabard Notification/जाहिरात:पहा
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनां व सरकारी नोकरीसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
या योजना देखील बघा :
Adevertisement no: 2/Grade A/2022-23
Total Post: 168 Posts
Name of Post:
1)Assistant Manager (Grade A) (RDBS) 161
2)Assistant Manager (Grade A) (Rajbhasha) 07
3)Assistant Manager in Gr A (Protocol & Security Service) 02
Education:
1: Degree in relevant subject with 60% marks / BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G Diploma/CA (SC/ST/PWBD: 05% marks Relaxation)
2: Bachelor’s Degree from a recognized university in English/Hindi medium with Hindi and English as a compulsory or elective subject with a minimum of 60% marks (55% marks for SC/ST/P W B D) in the aggregate OR Bachelor’s Degree with Hindi and English as main subjects with a minimum of 60% marks (55% marks for SC/ST/P W B D) in the aggregate.
3: Officer with a minimum Experience of five years’ of Commissioned Service in the Army/Navy/Air Force holding a valid Ex-Serviceman Identity Card
Age for Applicant:
post 1 and 2
21 to 30 years as on 01 July 2022
SC/ST: 05 years Relaxation, O B C: 03 years Relaxation
Post no 3
25 – 40 years as on 01 July 2022
SC/ST: 05 years Relaxation, O B C: 03 years Relaxation
Nabard Online Form fee
General/O B C:₹800/- [SC/ST/P W B D: ₹150/-]
Location for job: All INDIA
Online form last date: 7 August 2022
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनां व सरकारी नोकरीसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
या योजना देखील बघा :
Pingback: पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती-Pune Municipal Corporation Recruitment 2022 - Maharashtra Yojana