nagari sahkari bank ek rakkami karj partfed yojana: नागरी सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्यात आलेले आहे याबाबतचा राज्य शासनाच्या वतीने 9 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे अशा संदर्भात सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.nagari sahkari bank ek rakkami karj partfed yojana
nagari sahkari bank ek rakkami karj partfed yojana:
नागरी सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेस संदर्भातील शासन निर्णय याद्वारे ३१/0३/ २०२३ पासून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानुसार शासन निर्णयातील परिशिष्ट प्रमाणे रिझर्व बँकेच्या मास्टर सर्कुलर क्रमांक 12 2015 नुसार वरील सर्व खाते समूह योजनेअंतर्गत अन उत्पादक ठरतात तरी देखील प्रत्यक्ष उत्पादक असलेल्या मुदत कर्ज खात्यास एक रकमे कर्ज फरक पड योजना चे सवलत मिळेल.nagari sahkari bank ek rakkami karj partfed yojana
अशाप्रकारे राज्य शासनाच्या वतीने एक शासन निर्णय सादर केलेला आहे हजार शासन निर्णय पहायचा असेल तर खालील लिंक वरती क्लिक करून आपण
शासन निर्णय पहा
अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा