namo shetkari maha samman nidhi yojana online apply

namo shetkari maha samman nidhi yojana online apply

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंघ निधीद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील 98 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

सदर योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज करावे लागणार आहेत किंवा नाही याबद्दलची माहिती अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही परंतु यासाठी राज्यस्तरीय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येणार असून या घटित समितीमार्फत अधिकृत माहिती सादर केले जाईल किंवा याचा शासन निर्णय ज्यावेळेस आपल्यापर्यंत उपलब्ध होईल त्यानंतर योजनेच्या संदर्भात अधिकृत माहिती कळवली जाईल परंतु आधार कार्ड ला जी बँक लिंक असणार आहे या बँक खात्यावरती पैसे वर्ग करण्यात येणार आहेत याबाबत शासनाकडून लवकर शासन निर्णय जाहीर करण्यात येईलnamo shetkari maha samman nidhi yojana
Scroll to Top
Scroll to Top