namo shetkari maha samman nidhi yojana: शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या वतीने अश्वाशीत करण्यात आलेले योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या वतीने आज सुरू झाली आहे,तर यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे यामध्ये निवड कशी होणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
namo shetkari maha samman nidhi yojana:
शेतकरी बंधू ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये सर्व शेतकरी बंधूंना मिळतात. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून देखील शेतकरी बंधूंना सहा हजार रुपये वार्षिक हे आपल्याला मिळणार आहेत यासाठी प्रक्रिया कशी करावी लागणार आहे याबद्दलची माहिती या लेखांमध्ये आपल्याला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकामध्ये यावरती शिक्कामार्फत झाले आहे.यावरती शासन निर्णय प्रसिद्ध होईल व सर्व शेतकरी बंधूंना वार्षिक सहा हजार रुपये या योजनेचे अंतर्गत दिले जातील
यासाठी आता काय करावे लागेल ते पहा