national scholarship portal

national scholarship portal:

विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारने मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना ही योजना सुरू केली आहे पुढील आर्थिक वर्षांमध्ये ही योजना सुरू होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शासनाकडून या अंतर्गत निधी मिळणार आहे त्यामुळे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. हे शिक्षण पदव्युत्तर पदवी पासून ते पीएचडी पर्यंत असू शकणार आहे व यासाठी निधी राज्य सरकारकडून मिळणार आहेnational scholarship portal

या मंत्रिमंडळ निर्णयामधील याचा अधिकृत शासन निर्णय पुढील आठवड्याभरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रदर्शित करण्यात येईल व या योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना लाभ दिला जाईल याची अटी पात्रता व निकष हे कसे असणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती शासन निर्णयामध्ये सादर केली जाणार आहे परंतु मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना प्रदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे तरी जसं शासन निर्णय आपल्यापर्यंत उपलब्ध होईल आपल्यापर्यंत सर्व माहिती सादर केली जाईलnational scholarship portal

शिष्यवृत्ती व शिक्षण माहिती ग्रुप जॉईन करा

 

Scroll to Top
Scroll to Top