Navinya Purna Yojana List : पशुपालक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी किंवा पशुपालकांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये नावीन्यपूर्ण पशुसंवर्धन योजनेसाठी फॉर्म भरला असेल, तर त्या योजनेची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
Navinya Purna Yojana List:
जर तुम्हाला नावीन्यपूर्ण योजना माहीत नसेल, तर या योजनेअंतर्गत शेळी, मेंढी गटवाटप त्याचप्रमाणे दुधाळ गाई म्हशींचे वाटप करण्यासाठी शासनाकडून शेतकरी व पशुपालकांना 50 टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं.
📣 नाविन्यपूर्ण योजना काय आहे ? येथे पहा !
शेळी मेंढी गटवाटप योजना, दुधाळ गाई म्हशीचे वाटप योजना, जिल्हास्तरीय योजना, राज्यस्तरीय योजना, एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप योजना, कुक्कुटपालन योजना अशा विविध योजनांच्या याद्या अधिकृत वेबसाईटवर लागलेल्या आहेत.
वरील लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत संपूर्ण विविध घटकांच्या जाहीर याद्या त्याचप्रमाणे प्रतीक्षाधीन याद्या पाहू शकता PDF मध्ये डाऊनलोडसुद्धा करु शकता.
📣 यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
व्हॉटसप ग्रुप
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. Telegram Group सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. Youtube Channel
गाय पालन