नाविन्यपूर्ण योजनेत निवड झाली आहे,कागदपत्रे कोणती जोडावी व पुढील प्रक्रिया: Navinya Purna Yojna Maharashtra

Navinya Purna Yojna Maharashtra:शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना च्या माध्यमातून आपल्याला आपली निवड प्रक्रिया झालेली आहे, आपले कागदपत्र अपलोड करा अशा प्रकारे एसएमएस आलेला असेल तर आपल्याला ही कागदपत्र कोणती अपलोड करावी लागणार आहेत आणि याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत, शेतकरी बंधूंना हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला यामध्ये कशा पद्धतीने लाभ मिळवता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया. Navinya Purna Yojna Maharashtra

 Navinya Purna Yojna Maharashtra:

शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत शेळी मेंढी गट वाटप,कुक्कुटपालन ,गाई म्हैस गट वाटप यासाठी सर्व शेतकरी बंधूंच्या मोबाईल क्रमांकावर आपली निवड प्रक्रिया झालेले असे एसएमएस पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी 4 फेब्रुवारीपासून 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत असणार आहेत या कालावधीमध्ये सर्व शेतकरी बंधूंनी आपली कागदपत्र अपलोड करणे आवश्यक असणार आहे.Nvianya Purna Yojna Maharashtra

खालील कागदपत्रे अपलोड करावे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • सात बारा
  • आठ अ
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • अपत्य घोषणापत्र
  • जातीचा दाखला
  • जर जमीन नावावर नसेल तर शंभरच्या स्टॅम्प पेपर वरती संमती पत्र
  • अपंग असल्यास अपंगाचा दाखला
  • शिक्षित असल्याचा पुरावा
  • इत्यादी कागदपत्रे अपलोड करावेत

 

निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा

निवड कोणाची होणार

 

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सूचना

महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.Navinya Purna Yojna Maharashtra

 

लोगिन करण्यासाठी महत्वाची माहिती वाचा

 

आपला शेतकरी ग्रुप जॉईन करून अधिक माहिती मिळवा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top