New Land Survey Online app 2023 : आता घरबसल्या करा शेतजमिनीची मोजणी तेही अगदी सोप्या पद्धतीने, पहा संपूर्ण माहिती.

New Land Survey Online app 2023 :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अशा एका ॲप बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. जेणेकरून आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अतिशय मोठी मदत मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले शेत जमीन मोजता येणार आहे.New Land Survey Online app 2023

 आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शेतजमीन मोजणी करता येणार आहे. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या ॲपविषयीची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

New Land Survey Online app 2023

शेतजमिनी साठी अनेक जण वाद विवाद करत असतात. हे जमिनीचे वाद शेताचा बांध किंवा इतर जागेच्या कमी जास्त येण्यामुळे होतात. तुम्ही स्वतः शेतजमीन किंवा इतर कोणतेही जागा मोबाईल ॲप द्वारे मोजू शकता. अशीच एक ॲप ची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कोणतेही जमिनीची मोजणी करू शकता.

तुम्ही या मोबाईल ॲपच्या साह्याने फक्त पाच मिनिटांमध्ये कोणत्याही जमिनीची मोजणी करू शकतात. हे ॲप google play store वर उपलब्ध आहे. या ॲपचे नाव आहे GPS  कॅल्क्युलेटर. चला तर जाणून घेऊया या ॲपचा वापर करून जमीन मोजणी कशी करायची.  New Land Survey Online app 2023

मोजणी प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top