New LIC jeevan Anand policy scheme 2023 : LIC ची ही नवीन पॉलिसी आपल्यासाठी ठरणार अतिशय फायदेशीर, पहा या पॉलिसीची संपूर्ण माहिती.

New LIC jeevan Anand policy scheme 2023:नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी LIC ची एक जबरदस्त पॉलिसी स्कीम घेऊन आलो आहोत. ही पॉलिसी आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे. या पॉलिसीमध्ये अगदी थोडी रक्कम गुंतवल्याने अतिशय मोठा लाभ मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही LIC  ची नवीन पॉलिसी जेणेकरून अतिशय थोडी रक्कम गुंतवल्याने मोठा लाभ मिळणार आहे व यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत व अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.(New LIC jeevan Anand policy scheme 2023)

New LIC jeevan Anand policy scheme 2023:

बंधूंनो आपल्या सर्वांना माहित आहे सध्याच्या काळात प्रत्येक नागरिक आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहे जेणेकरून त्याला पुढे जाऊन भविष्यात मोठा फायदा होईल असा विचार त्याच्या मनात असतो म्हणून LIC सतत नागरिकांसाठी फायदेशीर नवनवीन पॉलिसी स्कीम काढत असते; जेणेकरून नागरिकांना पुढे जाऊन मोठा लाभ मिळेल. हेच लक्षात घेऊन LIC ने आणखी एक नवीन जबरदस्त पॉलिसी स्कीम राबवली आहे. या पॉलिसी स्कीम मध्ये एक रकमी 2500 रुपये भरल्याने आपल्याला 9 लाख रुपये पर्यंत परतावा मिळणार आहे. New LIC jeevan Anand policy scheme 2023

या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेचे फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top