New mobile launch 2023

New mobile launch 2023:

 

वन प्लस नॉर्ड सी ई थ्री फाईव्ह जी (Oneplus Nord CE 3 Lite 5G) हा मोबाईल जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर मोबाईल आपल्याला

  • 8GB RAM  256GB Rom
  • मोबाईलची किंमत आपण जर पाहिले तरमोबाईलची किंमत आपण जर पाहिले तर वीस हजार रुपयांपासून याची किंमत स्टार्ट होणार आहे.
  • हा मोबाईल नवीन लॉन्च झालेला आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा आपल्याला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यावरती मिळणार आहे.
  • तर याच्यामध्ये आपल्याला आठ 256 अशा फीचर मध्ये आपला मोबाईल मिळणार आहे.
  • 6.72 इंच ह्याची फुल एचडी स्क्रीन असणार आहे.
  • व आठ हजार शंभरची बॅटरी असणार आहे स्नॅपड्रॅगन 805 चा प्रोसेसर असणार आहे.
  • मोबाईल जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपण ईएमआय वरती देखील खरेदी करू शकतात.
  • यावरती आपल्याला इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे
  • तर हा मोबाईल सध्या स्थितीला लॉन्च झालेला नाही परंतु आपल्याला जर मोबाईल खरेदी करायचा असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचा हा मोबाईल आपण खरेदी करू शकता.

खालील लिंक वर क्लिक करुण mobile खरेदी करू शकता.

 

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉइन करा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top