new mobile launch
विवो टी टू फाईव्ह जी हा मोबाईल जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर मोबाईल आपल्याला
- सहा जीबी रॅम 128 जीबी rom व आठ जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे
- मोबाईलची किंमत आपण जर पाहिली तर 17 हजार रुपयांपासून याची किंमत स्टार्ट होणार आहे
- हा मोबाईल नवीन लॉन्च झालेला आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हा आपल्याला फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यावरती मिळणार आहे
- तर याच्यामध्ये आपल्याला सहा 128 व आठ 128 अशा दोन्ही फिचर मध्ये आपला मोबाईल मिळणार आहे
- 16.21 सेंटीमीटर म्हणजे 6.38 इंच याची फुल एचडी स्क्रीन असणार आहे
- 64 मेगापिक्सल व फ्रंट 16 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे
- व चार हजार पाचशेची बॅटरी असणार आहेत स्नॅपड्रॅगन 695 चा प्रोसेसर असणार आहे
- मोबाईल जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपण ईएमआय वरती देखील खरेदी करू शकता
- यावरती आपल्याला इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे
- तर हा मोबाईल सद्यस्थितीला लॉन्च झालेला नाही परंतु आपल्याला जर मोबाईल खरेदी करायचा असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचा हा मोबाईल आपण खरेदी करू शकता