new yojana

new yojana

निर्धूर चुल वाटप अभियानाचे वैशिष्ट्य काय आहेत?

“FREE chul vatap yojana 2022-23”

  1. निर्धूर चुल वाटप योजना महाप्रीत द्वारे सूरु करण्यात आली आहे.
  2. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली निर्धूर चुल वाटप योजना एक महत्वपूर्ण योजना आहे.
  3. राज्यात वायुप्रदूषण थांबवण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरेल
  4. राज्यात जंगलतोडीस आळा घालण्यासाठी या योजनेचं तरतूद केली आहे.
  5. निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. अर्जदार आपल्या मोबाईलवरुन सुद्धा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल

निर्धूर चुल वाटप योजनेसाठी आवश्यक पात्रता:

“FREE chul vatap yojana 2022-23”

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. अर्जदार अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.

 

निर्धूर चुल वाटप योजनेच्या अटी काय आहेत

  • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबानाच घेता येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप अभियानाचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु निर्धूर चुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थितीत त्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जातीच्या कुटुंबाला अर्ज करने आवश्यक आहे.“FREE chul vatap yojana 2022-23”
  • अर्जदाराला अंतिम तारखेच्या आत अर्ज करने आवश्यक आहे.

 

निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. राशन कार्ड
  3. रहिवासी पुरावा
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. जातीचे प्रमाणपत्र
  7. शपथ पत्र“FREE chul vatap yojana 2022-23”

 

निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे सविस्तर माहिती:

  1. अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

                येथे क्लिक करून अर्ज भरा

  1. होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे.
  2. Nirdhur Chul Vatap Yojana Home Page
    आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.Nirdhur Chul Vatap Yojana Notice
  3. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी वाचायच्या आहेत.
    योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती  म्हणजेच आपले नाव पत्ता मोबाईल जात व इतर सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे
  4. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व तत्यानंतर आपली निवड प्रक्रिया केली जाईल आणि मग शासनाकडून आपल्याला चूल मिळेल अशा प्रकारे आपणाला प्रक्रिया करणे आवश्यक आहे.याविषयी काही मदत लागली तर आपण आपल्या youtube वर देखील पाहू शकता किंवा खालील माहिती देखील वाचू शकता“FREE chul vatap yojana 2022-23”

अर्ज भरण्यासाठी येथे भरा

येथे क्लिक करून अर्ज भरा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top