राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे आरोग्य विभागमध्ये भरती : NHM Pune Recruitment 2022

NHM Pune Recruitment 2022:मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे आरोग्य विभागामध्ये एकूण 195 जागांसाठी मेगा भरती आयोजित केली करण्यात आलेले आहे तरी या भरतीसाठी आपण कशा पद्धतीने पात्र व्हायचं या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो हा लेख सुरू करूया

NHM Pune Recruitment 2022:

एकूण जागा 195

पदाचे नाव:

  1. अतिविशेषज्ञ,
  2. वैद्यकीय अधिकारी,
  3. डेटा एंट्री ऑपरेटर,
  4. समुपदेशक,
  5. तालुका समूह संघटक,
  6. लॅब टेक्निशियन, & इतर पदे.

शिक्षण:

DM/MD/MS/

DCH/DNB/MBBS/

BAMS/MSW/

पदवीधर/B.Com/DMLT/

12वी उत्तीर्ण.

वय:

  1. विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
  2. रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज हा ऑफलाईन सादर करावा.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण, सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे

NHM Pune Recruitment 2022

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Pune Recruitment 2022

whats App ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top