NPCIL Recruitment 2022: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

NPCIL Recruitment 2022

NPCIL Recruitment 2022:मित्रांनो नोकरीचे शोधत असणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी आहे, NPCIL Recruitment 2022 आयोजित केलेली आहे तर ही भरती कशा पद्धतीने आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे यामध्ये भरती कशी आहे कसं पात्र व्हायचे याबद्दल माहिती पाहूया.NPCIL Recruitment 2022

NPCIL Recruitment 2022:

जाहिरात क्र.:KAKRAPAR GUJARAT SITE/HRM/01/2022

एकूण नोकरीच्या जागा :243 जागा

पदाचे नाव (Name of Post):

1 सायंटिफिक असिस्टंट/C -(सेफ्टी सुपरवायझर) 02
2 सायंटिफिक असिस्टंट/B-सिव्हिल 02
3 स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-डिप्लोमा 59
4 स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)-पदवीधर 09
5 स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-प्लांट ऑपरेटर 59
6 स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TA)-मेंटेनर 73
7 नर्स 03
8 फार्मासिस्ट/B 01
9 असिस्टंट ग्रेड-1 (HR) 12
10 असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 07
11 असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 05
12 स्टेनो ग्रेड-1 11

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा   (iii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा   (iv) 04 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. पद क्र.4: 60% गुणांसह B.Sc
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह (i)12वी (PCM) उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/वेल्डर/मशिनिस्ट/AC मेकॅनिक/टर्नर)
  7. पद क्र.7: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग ‘A’ प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) D.Pharm  (iii) 03 महिने ट्रेनिंग
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) MS Office
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) MS Office
  11. पद क्र.11: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.  (iii) MS Office
  12. पद क्र.12: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि.  (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वय किती असावे:

  1. पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2 & 7: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3, 4 & 8: 18 ते 25 वर्षे
  4. पद क्र.5 & 6: 18 ते 24 वर्षे
  5. पद क्र.9 ते 12: 21 ते 28 वर्षे

नोकरी कोठे असेल : gujrat

 

Fee/शुल्क :

NO FEE

 

अर्ज करण्याचा प्रकार’:ऑनलाईन

Online अर्जची शेवटची तारीख: 5 jan 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online

 

 

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

अधिक माहितीसाठी whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top