Nuksan Bharpai List 2023: एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान तात्काळ मदत,शासन निर्णय जारी

Nuksan Bharpai List 2023: शेतकरी बंधूंनो एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे ते नुकसान मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 17 मे 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयाNuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2023:

शेतकरी बंधुनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगाम मध्ये उपयोगी पडाव्या करता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे. एप्रिल 2023 मध्ये पडलेल्या अवेळी पावसामुळे ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी नुकसान भरपाई मिळणार आहे या नुकसान भरपाईचा जो नियम आहे आणि याची रक्कम किती मिळणार आहे याबद्दल माहिती पाहूयाNuksan Bharpai List 2023

आपल्या जिल्ह्याची यादी  व शासन निर्णय पहा

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top