Nuksan bharpai maharashtra : सरसकट मिळणार नुकसान भरपाई:ई पिक पाहणी नसेल तरी चालेल.

Nuksan bharpai maharashtra: शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे, शेतकरी बंधूंनो गेले अनेक दिवसापासून आपण पिक पाहणी करण्याची  प्रक्रिया  करत आहात परंतु या पिक पाहण्याच्या सर्वर मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती अडचण असल्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई असेल किंवा पिक विमा असेल किंवा कर्ज हवा असेल तर यासाठी असंख्य अशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत होतं.Nuksan bharpai maharashtra

तर शेतकरी बंधूंनो ती पिक पाहणी करण्याची अट आता शासनाने तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिथिल केलेली आहे म्हणजे आपल्याला आता जर नुकसान भरपाई किंवा पीक कर्ज किंवा पिक विमा या संदर्भात जर काय अडचणी असतील तर ते आपल्या आता दूर होणार आहेत. तर ही सर्व माहिती काय आहे हे आजच्या आपण लेखांमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.Nuksan bharpai maharashtra

Nuksan bharpai maharashtra:

शेतकरी बंधुनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा  निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामधील ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं.Nuksan bharpai maharashtra

आणि यासाठी आपली पिक पाहणी आवश्यक होती अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो पीक पाहणी करताना अतिशय मोठ्या प्रमाणावरती अडचणी येत होत्या. त्यामुळे आपल्याला ही नुकसान भरपाई मिळेल किंवा नाही मिळेल याबद्दलची शाश्वती सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती. तर मित्रांनो आपल्याला काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही

nuksan bharpai maharashtra 2022,pik nuksan bharpai maharshtra,nuksan bharpai anudan,pik vima maharashtra,pik vima claim ,pik vima claim maharashtra

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांना मिळणार नुकसान भरपाई

शेतकरी बंधूंनो राज्य सरकारच्या वतीने ती पिक पाहणी करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीला शिथिल करण्यात आले असल्यामुळे आपल्याला आपल्या पिकाचं नुकसान जर झालेलं असेल तर आत्ता आपल्याला ही नुकसान भरपाई मिळणार आहे.

तर त्यासाठी आपल्याला शेतकरी बंधूंनो आपल्याला तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे जाणं आवश्यक आहे आणि आपल्याला आपल्या पिकाचे नुकसान झाल्याबद्दल ची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांच्याकडून पंचनामा केला जाईल आणि पंचनामा केल्याच्या नंतर आपल्याला नुकसान भरपाई ही मिळणार आहे.Nuksan bharpai maharashtra

शेतकऱ्यांसाठी सूचना:

शेतकरी बंधूंनो आपल्या जर पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालय किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन आपल्याला आपल्या कागदपत्रांची पूर्तता करायचे आहे त्यानंतर नुकसान भरपाई आपल्याला शासनाकडून दिले जातेNuksan bharpai maharashtra

अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. सात बारा आठ उतारा व
  4. नुकसान पिकाचा फोटो
  5. व विहित नमुन्यातील नुकसान भरपाईचा अर्ज

अधिक माहिती साठी तलाठी यांचेशी संपर्क साधावा किंवा आम्हास आपण कमेंट मध्ये देखील विचारू शकता.Nuksan bharpai maharashtra

नुकसान भरपाई माहिती व्हिडिओ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top