Nuksan Bharpai Manjur Yadi – मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 1106 कोटी रु.पहा खरी माहिती

Nuksan Bharpai Manjur Yadi:नमस्कार मित्रानो आपण आजचा या लेखात Nuksan Bharpai Manjur Yadi या बदलची माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत. Nuksan Bharpai Manjur Yadi हि योजना भारत सरकार व केद्र सरकार यांनी राबवली आहे. या योजनेत कोणत्या शेतकरी लोकांना याचा फायदा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांन याचा लाभ मिळणार आहे. कोणत्या जिल्हा साठी किती नुकसान भरपाई आहे. कोणत्या जिल्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे या बदल ची सर्व माहिती आपण आजचा त Nuksan Bharpai Manjur Yadi या लेखात पाहणार आहोत चला तर मित्रानो आपण आपण हा लेख सविस्तर पणे पाहूया.”Nuksan Bharpai Manjur Yadi”

Nuksan Bharpai Manjur Yadi:

भारत सरकारने राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेल्या शेतकरी लोकांसाठी तीन हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे तर मराठवाडा विभागासाठी 1006 कोटी रुपये त्याचा निर्णय सरकारने केला आहे मराठवाड्यातील शेती पिकात झालेल्या नुकसान भरपाई करिता तसेच अतिवृष्टी पुरासह तब्बल दहा लाख 81 हजार 761 हेक्टर एवढ्या क्षेत्रातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते या नुकसान भरपाईची मागणी शेतकरी लोक मोठ्या प्रमाणावर करत होते या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे ही योजना शेतकरी लोकांना साठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे या योजनेमध्ये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सरकारने दिली आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) या जिल्ह्याला नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्याचा सरकारने दिला आहे”Nuksan Bharpai Manjur Yadi”

कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत नुकसान भरपाई म्हणून मिळणार:

सर्वप्रथम लातूर या जिल्ह्यासाठी 49 हजार 160 तर शेतकऱ्यांना 37 कोटी 30 लाख 83 हजार रुपये एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे

२) नांदेड या जिल्ह्यासाठी सात लाख 41 हजार 940 शेतकऱ्यांना 717 कोटी 88 लाख 92 हजार रुपये नुकसान भरपाई रक्कम म्हणून दिली जाणार आहे

३) जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी 71 लाख 84 हजार रुपये नुकसान भरपाई स्वरूपात मिळणार आहे तसेच बंदीत शेतकऱ्यांना6,898 एवढी रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे

अतिवृष्टी नुकसान भरपाई:

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 1557 शेतकऱ्यांना एक कोटी 60 लाख 34 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहेत तसेच हिंगोली जिल्ह्यातील एक लाख तेहतीस हजार 970 शेतकऱ्यांना 157 कोटी 4 लाख 52 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहेउस्मानाबाद जिल्ह्यातील त्यासाठी 75 हजार 739 शेतकऱ्यांना 90 कोटी 74 लाख 36 हजार रुपये नुकसान भरपाई स्वरूपात मिळणार आहेत”Nuksan Bharpai Manjur Yadi”

या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्याला मिळणार नाही:

नुकसान भरपाई योजनेपासून संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्याला योजनेचा लाभ मिळणार नाही या जिल्ह्यातील लोकांना या योजनेचा लाभ का मिळणार नाही याची अजून माहिती मिळाली नाही या योजनेच्या संबंधित अजून काही माहिती मिळाली तर आपल्याला ती 100% पोचवली जाईल.”Nuksan Bharpai Manjur Yadi”

आपल्याला नुकसान भरपाई यादी हि आपल्याला आपल्या गावातील कृषी अधिकारी किंवा तलाठी यांचे कडे ऑफलाईन पद्धतीने यादी उपलब्ध आहे.आपण त्यांचेकडून सदर यादी मागवू शकताव नुकसान भरपाई मिळवू शकता.आपल्याला जर त्यामध्ये काही समस्या असतील तर आपण तहसीलदार साहेब यांचेशी देखील संपर्क करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Nuksan Bharpai Manjur Yadi आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Nuksan Bharpai Manjur Yadi लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

अधिक माहिती साठी संपर्क करा

abhijeetk2050@gmail.com

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top