अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणार 1286 कोटी, निधी मंजूर: Nuksan bharpai yadi 2022

Nuksan bharpai yadi 2022:अतिवृष्टी साठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.तर आता सर्व शेतकरी बंधू यांना याचा फायदा होणार आहे.सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये पाहूया

Nuksan bharpai yadi 2022:

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय.

“Farmers will get funds for heavy rains” सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती पूर यामुळे शेती पिकांचे भरपूर नुकसान झाले होते दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देईल असे राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय त्यावेळेस घेतला होता त्याच अनुस्वार पुणे विभागासाठी आणि औरंगाबाद विभागासाठी 1286 कोटी ७४ लाख ६६ ००० रुपयाचा निधी मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे लाखो शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे.”heavy rain”

सप्टेंबर ऑक्टोबर या काळात त अतिवृष्टी मध्ये शेती पिकाचे झालेले नुकसानीसाठी 1286 कोटी 74 लाख 66 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे ही मदत पुणे विभाग आणि औरंगाबाद विभागासाठी विभागीय आयुक्त यांच्या मार्फत हा निधी वितरण करण्यास मंजुरी शासनाने दिली आहे यानुसार औरंगाबाद जालना परभणी, हिंगोली, नांदेड लातूर आणि पुणे विभागाच्या अंतर्गत सातारा सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे ही मदत नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी यांच्यासाठी लागू असेल.”heavy rain”Nuksan bharpai yadi 2022

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना किती व कसा मिळणार निधी जाणून घेण्यासाठी.

आपल्या ग्रुप ला जॉईन होऊन अधिक माहिती मिळवा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top