nuksan bharpai yojana

nuksan bharpai yojana

महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, शेतकरी बंधूंना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे उर्वरित महाराष्ट्रामधील शेतकरी बंधूंच्या खात्यावर देखील रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सुरळीत होऊन सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top