OLD KHAREDIKHAT DOWNLOAD ONLINE

जुने खरेदीखत कसे पहावे येथे 

https://igrmaharashtra.gov.in/ क्लिक करून वेबसाईट  वर जायचे आहे तुम्हाला ह्या लिंक वर महाराष्ट्र शासनाची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची वेबसाईट दिसेल.

  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करून ऑनलाइन  सर्विसेस असा ऑप्शन दिसेल त्यातील पहिला ऑप्शन ई सर्च वरती क्लिक करून आपल्यासमोर पुढील ऑप्शन ओपन झालेला दिसेल विना शुल्क १.९ ( सेवा मार्गदर्शन पुस्तिका विषय ओळख प्रश्न उत्तरे यांपैकी )विना शुल्क सेवा हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे.पुढील पेज ओपन झाले कि त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसतील मिळकत निहाय व दस्त निहाय यापैकी आपल्याला मिळकत निहाय हा ऑप्शन निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला अजून काही ऑप्शन दिसतील जसे की मुंबई रेस्ट ऑफ महाराष्ट्र,  अर्बन एरिया इन महाराष्ट्र त्यानंतर आपली जमीन कोणत्या एरियात आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर मिळकत तपशील म्हणून एक फॉर्म आपल्याला तिथे दिसेल, त्यामध्ये प्रथम तुमचे रजिस्टर चे वर्ष टाकावे त्यानंतर जिल्हा निवडावा त्यानंतर तहसील निवडावा त्यानंतर गाव निवडावे वरील प्रमाणे निवड केल्यानंतर मिळकत क्रमांक, प्रॉपर्टी नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर टाकावा. त्यानंतर कॅपच्या कोड दिलेल्या बॉक्समध्ये टाकावा कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तीन बटन दिसतील रद्द, शोध व ई सी आर एस यातील शोधवटनावर तुम्ही क्लिक करायचंय आहे शोध या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याच फॉर्म खाली झालेली रजिस्ट्री दिसून येईल. त्याच टेबल मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसेल जसे की कोणत्या तारखेला व्यवहार झाला आहे,त्याचा डॉक्युमेंट नंबर काय आहे,विकणारा कोण आणि घेणारा कोण ,याची जर तुम्हाला पीडीएफ कॉपी हवी असेल तर शेवटचा इंडेक्स म्हणून कॉलम आहे तिथे क्लिक करा.तुम्हाला सदरची कॉपी मिळून जाईल इंडेक्स वर क्लिक केल्यानंतर नवीन पीडीएफ ओपन होईल ती पीडीएफ आपली रजिस्ट्री कॉपी किंवा खरेदीखत आहेOld Kharedikhat Kase Pahave

तर अशा प्रकारे आपण आपले जुने खरेदीखत पाहू शकता यासंधार्भात काही अडचण भासल्यास आपण youtube च्या माध्यमातून देखील आपल्या अडचणी सोडवू शकता.

नोंदणी व मुद्रांक विभाग वेबसाईट पहा

दस्त व खरेदीखत डाऊनलोड करा

नागरिकांची संनद पहा

Scroll to Top
Scroll to Top