1985 सालापासून चे खरेदीखत व जुनेदस्त ऑनलाइन कसे पाहायचे?Old Kharedikhat Kase Pahave

1985 सालापासून चे खरेदीखत व जुनेदस्त ऑनलाइन कसे पाहायचे:खरेदीखत म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत खरेदीखत..मग ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिनीचे व्यवहार करतानाचे असो पण हा शब्द आपल्या कानी पडतोच. मात्र, खरेदीखत म्हणजे नेमके काय याचा कधी आपण अभ्यास केला नसेल. किंवा खरेदी खतासाठी कोणती कागदपत्रे लागतात यापासून अनेकजण हे अनभिज्ञ असतात. त्यामुळे जमिनीचे व्यवहार होताना ऐन वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खरेदीखत म्हणजे नेमके काय हे आपण जाणून घेऊOld Kharedikhat Kase Pahave

1985 सालापासून चे खरेदीखत व जुनेदस्त ऑनलाइन कसे पाहायचे?:

जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली आहे. ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदीखत केले जाऊ शकते. खरेदीखत झाल्यानंतर जमीनीचे मालकी हक्क हस्तांतरीत केले जातात. थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजेच खरेदीखत होय.

शेती किंवा कुठलाही प्लॉट खरेदी विक्री आपण ज्या ठिकाणी करतो त्या रजिस्टर ऑफिसची कॉफी जर आपल्याला पाहिजे असेल तर  ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या आपण ती पाहू शकतो 2002 पासून पुढे ज्या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार झाला आहे व्यवहार कोणत्याही जिल्ह्यात झाला असेल तरी जमिनीचे खरेदीखत किंवा रजिस्टर कॉफी आपल्याला पाहायला मिळते

* खरेदीखतासाठी पहिल्यांदा मुद्रांकशुल्क हे काढून घ्यावे लागते. या करिता ज्या गावभागामध्ये जमीन आहे त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घ्यावे. दुय्यम निबंधक हा मूल्यांकशुल्क काढून देण्याचे काम करत

* मुद्रांकशुल्क काढल्यानंतर दुय्यम निबंधक खरेदी खत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. तसेच सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाची नावे, जमिनीचे क्षेत्र, जमीन खरेदी करण्याचे आणि विकणाऱ्या चे प्रयोजन हे सर्व दुय्यम निबंधकाने ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागते.

खरेदीखतासाठी आवश्यक कागदपत्रे

खरेदीखत तयार करण्यासाठी सात बारा, मुद्रांकशुल्क, आठ अ, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो, NA ऑर्डर ची प्रत ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी साठी सदर करावा लागतो.Old Kharedikhat Kase Pahave

चला तर आज आपण पाहू ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर कॉफी किंवा जमिनीचे खरेदीखत कसे बघायचे:

सर्वप्रथम आपण “जुने खरेदीखत कसे पहावे येथे  क्लिक करून वेबसाईट  वर जायचे आहे तुम्हाला ह्या लिंक वर महाराष्ट्र शासनाची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची वेबसाईट दिसेल.

  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करून ऑनलाइन  सर्विसेस असा ऑप्शन दिसेल त्यातील पहिला ऑप्शन ई सर्च वरती क्लिक करून आपल्यासमोर पुढील ऑप्शन ओपन झालेला दिसेल विना शुल्क १.९ ( सेवा मार्गदर्शन पुस्तिका विषय ओळख प्रश्न उत्तरे यांपैकी )विना शुल्क सेवा हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे.पुढील पेज ओपन झाले कि त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसतील मिळकत निहाय व दस्त निहाय यापैकी आपल्याला मिळकत निहाय हा ऑप्शन निवडायचा आहे, त्यानंतर आपल्याला अजून काही ऑप्शन दिसतील जसे की मुंबई रेस्ट ऑफ महाराष्ट्र,  अर्बन एरिया इन महाराष्ट्र त्यानंतर आपली जमीन कोणत्या एरियात आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर मिळकत तपशील म्हणून एक फॉर्म आपल्याला तिथे दिसेल, त्यामध्ये प्रथम तुमचे रजिस्टर चे वर्ष टाकावे त्यानंतर जिल्हा निवडावा त्यानंतर तहसील निवडावा त्यानंतर गाव निवडावे वरील प्रमाणे निवड केल्यानंतर मिळकत क्रमांक, प्रॉपर्टी नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर टाकावा. त्यानंतर कॅपच्या कोड दिलेल्या बॉक्समध्ये टाकावा कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तीन बटन दिसतील रद्द, शोध व ई सी आर एस यातील शोधवटनावर तुम्ही क्लिक करायचंय आहे शोध या बटनावर क्लिक केल्यानंतर त्याच फॉर्म खाली झालेली रजिस्ट्री दिसून येईल. त्याच टेबल मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसेल जसे की कोणत्या तारखेला व्यवहार झाला आहे,त्याचा डॉक्युमेंट नंबर काय आहे,विकणारा कोण आणि घेणारा कोण ,याची जर तुम्हाला पीडीएफ कॉपी हवी असेल तर शेवटचा इंडेक्स म्हणून कॉलम आहे तिथे क्लिक करा.तुम्हाला सदरची कॉपी मिळून जाईल इंडेक्स वर क्लिक केल्यानंतर नवीन पीडीएफ ओपन होईल ती पीडीएफ आपली रजिस्ट्री कॉपी किंवा खरेदीखत आहेOld Kharedikhat Kase Pahave

तर अशा प्रकारे आपण आपले जुने खरेदीखत पाहू शकता यासंधार्भात काही अडचण भासल्यास आपण youtube च्या माध्यमातून देखील आपल्या अडचणी सोडवू शकता.

नोंदणी व मुद्रांक विभाग वेबसाईट पहा

दस्त व खरेदीखत डाऊनलोड करा

नागरिकांची संनद पहा

 

व्हिडीओ मध्ये माहिती पहा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top