olympic games maharashtra: खेळाडू बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचा राज्य शासनाने शासन निर्णय वितरित केलेला आहे. हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत ३ मार्च 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. तर हा काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.olympic games
olympic games maharashtra:
२ जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये राज्यातील विविध आठ जिल्ह्यात 37 खेळा प्रकारात महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेला आहे.स्पर्धेच्या अनुषंगाने विविध बाबींच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेले आहे .तसेच संबंधित कं. दारांनी या कामाचे देयक संचालनायक सादर केलेले आहे .आणि या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोशियन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित होणार आहेolympic games
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा करता राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी लेखाधिकारी क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य हे व संवि….अधिकारी व आयुक्त क्रीडा व योग सेवा महाराष्ट्र राज्य हे नियंत्रण अधिकारी राहणार आहेत.olympic games
तर लवकरात लवकर या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे .या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला आवश्यक पात्रता काय आहेत कोण सहभागी होऊ शकतो. सहभागी होण्यासाठी ठिकाण कोणते असेल ,याबाबतची माहिती राज्य शासनाकडून अद्याप जारी करण्यात आलेली नाही परंतु फक्त शासन निर्णय जाहीर केलेला आहे .olympic games
आपण या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण एक उत्कृष्ट खेळाडू तयार होऊ शकतात त्यासाठी ही स्पर्धा खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाची असून ज्यावेळेस या स्पर्धेचा आयोजन आणि केले जाईल याबद्दलची माहिती आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सादर केली जाईलolympic games maharashtra
त्यासाठी अशाच प्रकारच्या डेली अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन होऊ शकता