one nation one ration card apply online: एक देश एक रेशनकार्ड योजना चालू,शासन निर्णय जाहीर

one nation one ration card apply online:

रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत देशामध्ये एक देश एक रेशन कार्ड ही योजना राबवण्यासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूचना सादर केलेले आहेत यासंदर्भात राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत चार जुलै 2023 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे,या शासन निर्णयाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया

one nation one ration card apply online:

एक देश एक रेशन कार्ड या योजनेची सुरुवात 2018 मध्ये केंद्र शासनाच्या integrated management of public distribution system म्हणून करण्यात आली.एक देश एक रेशन कार्ड या योजनेबद्दल केंद्र शासनाने 2019 रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी द्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून आधारित करून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेले आहे सदर योजना ही कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याबद्दलची माहिती पाहूया.

एक देश एक शिधापत्रिका योजनेबद्दल माहिती पहा

या योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top