online farmer registration

online farmer registration:

यामध्ये कोणता शेतकरी पात्र होणार ते पाहूया

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पीएम किसन पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महायोजनेसाठी पात्र राहतील
  • तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल परिणामाने नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील
  • या बदलाकरता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही
  • होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभार्थी राहतील म्हणजेच
  • यामध्ये आपल्याला सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

योजनेची कार्यपद्धती:

पी एम किसान योजनेच्या प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील सदर लाभार्थ्यांना शासनामार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे निधी जमा केला जाईल त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंचे आधार कार्ड ला बँक लिंक असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी/हप्ता  येण्यासाठी काय करावे:

 

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणत्याही प्रकराची नवीन नोंदणी करणे आवश्यक नाही,जे शेतकरी pm किसान योजनेमध्ये पात्र आहेत ते सर्व शेतकरी योजनेमध्ये पात्र होणार आहेत,त्यासाठी कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही.

एखादा शेतकरी जर pm किसान योजनेमध्ये त्याचे नाव नसेल तर त्याला cm किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.त्यासाठी त्याला प्रथम pm किसान योजना मध्ये आपला अर्ज करावा लागेल व त्यामध्ये तो जर पात्र झाला तर मग cm किसान योजना लाभ त्याला आपोआप मिळणार आहे,pm किसान योजनेमध्ये जसा बदल होईल तसा cm किसान योजनेमध्ये देखील होणार आहे.आता सध्य स्तीतीला आपल्याला cm किसान योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणत्याही नवीन नोंदीची गरज नाही.

हप्ता कधी येणार ते पहा

 

शासन निर्णय पहा

 

Scroll to Top
Scroll to Top