pachat kuti yantra online apply

pachat kuti yantra online apply

या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा

  • शेतकरी योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचं आहे
  • हा फॉर्म आपण भरून किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता.
  • जर घरी फॉर्म भरायचा असेल तर महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचा आहे.
  • शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती आपला क्लिक करायचा आहे
  • यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपल्या प्रोफाईलचे आपलं नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, इ.नंतर आपल्या ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल 
  • ओटीपी वेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला युजर आयडी पासवर्ड आपल्याला साठवून ठेवायचा आहे.
  • पुन्हा आपला यूजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला pachat kuti योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्याला भरण आवश्यक आहे.
  • ज्यामध्ये आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी सातबारा किंवा आठ उतारा क्रमांक टाकणा आवश्यक आहे
  • सातबारा उताऱ्या वरती क्षेत्र देखील टाकणं अचूक आवश्यक आहे
  • खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकण आवश्यक आहे
  • जर या ठिकाणी आपण आठ क्रमांक चुकवला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.
  • तर प्रोफाइल 100% भरल्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या बटणावर क्लिक करायचा आहे.
  • कृषी यांत्रिकीकरण मध्ये आपल्या कृषी यांत्रिकीकर औजारे   यावरती क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी फोरेज ग्रास कटर निवडणे
  •  निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून आपल्याला 23 रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे.
  • पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे.
  • त्यानंतर पेमेंट केल्याच्या नंतर आपला फॉर्म सबमिट होईल व भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर येईल अशावेळी आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येईल किंवा आपल्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येईल
error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top