pan aadhaar link online: मित्रांनो आपण पॅन कार्ड धारक असाल तर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची तारीख 30 जून 2023 अशी असणार आहे. शासन गेले दोन ते तीन वर्षापासून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करा असं सांगत आहे तर आपल्याला जर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचा असेल तर आपल्याला एक हजार रुपये दंडासह लिंक करण्याची तारीख 30 जून 2023 असणार आहे. तर आजच्या या लेखांमध्ये आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केल्याचे फायदे आणि तोटे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.pan aadhaar link online
pan aadhaar link online:
मित्रांनो 2023 च्या दशकामध्ये डिजिटल इंडिया मध्ये सर्वच सेवा ह्या ऑनलाइन स्वरूपात झालेले आहेत यापूर्वी हस्तलिखित सेवा किंवा ऑफलाइन स्वरूपामधील योजना असायच्या परंतु सद्यस्थितीला सर्व सेवा ह्या ऑनलाइन करण्यात आलेला आहेत यापूर्वी एकाच लाभार्थ्याचे अनेक पॅन कार्ड असायचे, परंतु आता आधार कार्ड ला पॅन कार्ड जर लिंक केलं तर आपण एका व्यतिरिक्त अनेक पॅन कार्ड काढू शकत नाही, त्यासाठी भारत सरकारच्या वतीने आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.pan aadhaar link online
आपलं एकदा आधार क्रमांक सी पॅन कार्ड लिंक झालं तर पुन्हा आपण वेगळ्या आयडीने पॅन कार्ड काढू शकत नाही. आपण आहे त्याच आयडीने आपला पॅन कार्ड काढू शकता त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.pan aadhaar link online
आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
आधार कार्ड pan कार्ड लिंक करावे कि नाही ते पहा
हे देखील वाचा