pan card club claim list: मित्रांनो पॅन कार्ड क्लब लिमिटेड मध्ये जर आपण यापूर्वी गुंतवणूक केलेली असेल आणि गुंतवणूक केल्याच्या नंतर यासाठी आपण जर ऑनलाइन फॉर्म भरला असेल तर हा फॉर्म आपण अचूक भरलेला आहे किंवा नाही आणि पॅन कार्ड क्लब लिमिटेड कडे आपला फॉर्म सादर झालेला आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर याची जी दुसरी यादी आहे ती पॅन कार्ड क्लबच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.pan card club claim list
आपण या वेबसाईट वरती जर नाव असेल तर आपला फॉर्म जो आहे तो त्यांच्याकडे सादर झालेला आहे असं समजायचं आहे. तर मित्रांनो ही यादी आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपलं नाव देखील आपण पाहू शकता चला तर मग हा लेख सुरू करूया.pan card club claim list
pan card club claim list:
मित्रांनो पॅन कार्ड क्लब लिमिटेड च्या मार्फत आपल्या क्लेम करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सह भारतातील सर्व नागरिक यासाठी फॉर्म भरत आहेत फॉर्म भरल्याच्या नंतर त्याची पावती त्यांच्याकडे जमा होत आहे. परंतु मित्रांनो आपला फॉर्म पॅन कार्ड क्लब लिमिटेड यांच्याकडे सादर झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला पाहण्यासाठी पॅन कार्ड क्लब लिमिटेड यांच्या वेबसाईट वरती 22 nov 2022 पर्यंत ज्या पॅन कार्ड क्लब धारकांनी क्लेम फॉर्म भरलेला आहे अशांची यादी आलेली आहे तर ती यादी आपण डाऊनलोड करून आपलं नाव त्यामध्ये आहे किंवा नाही हे आपण पाहू शकता. किंवा यासंदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण आम्हास कमेंट मध्ये देखील विचारू शकताpan card club claim list