Pan Card Club Refund Online form Problem – पँँन कार्ड गुंतवणूक धारकांसाठी महत्वाची सूचना

Pan Card Club Refund Online form Problem

Pan Card Club Refund Online form Problem: मित्रांनो पॅन कार्ड क्लब च्या माध्यमातून गुंतवणूक केलेली रक्कम पुन्हा माघारी घेण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्म भरणे प्रक्रिया गेले तीन दिवसापासून सुरू आहे. परंतु ही प्रक्रिया गेले दोन दिवसापूर्वी अत्यंत संत गतीने चालत होते आणि सद्यस्थितीला याची प्रक्रिया जी आहे अतिशय पूर्णपणे मंदावलेले आहे.

तरी यासाठी आपल्याला काय कराव लागणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण जर गुंतवणूक केलेली रक्कम आपल्याला जर पुन्हा हवी असेल तर हा लेख वाचल्यानंतर आपल्या ज्या अडचणी आहे त्या दूर होऊ शकतील चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.

Pan Card Club Refund Online form Problem:

मित्रांनो पॅन कार्ड क्लबच्या माध्यमातून मित्रांनो पॅन कार्ड क्लब मध्ये आपण यापूर्वी आपले पैसे इन्व्हेस्टमेंट केले होते यामध्ये शासनाकडून कोर्ट केस याच्यामध्ये कोर्टाच्या निकालानुसार सद्यस्थितीला आपल्याला यामध्ये ऑनलाइन स्वरूपामध्ये फॉर्म भरण आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला याचा क्लेम  मिळू शकतो. परंतु ही प्रक्रिया आपल्याला 23 सप्टेंबर पूर्वी करण आवश्यक आहे .

परंतु ही साईट सध्या स्थितीला चांगल्या प्रकारे सुरळीत चालू नसल्यामुळे कदाचित याची अवधी  वाढू शकतो परंतु तरी देखील आपल्याला हा फॉर्म जशी साईट चालू होईल तसं भरणे आवश्यक आहेPan Card Club Refund Online form Problem”

फॉर्म कसा भरावा यासाठी येथे क्लिक करा

फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक साठी येथे क्लिक करा

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?

 • मेंबरशिप सर्टिफिकेट झेरॉक्स
 • किंवा पैसे भरल्याच्या रिसीट ची झेरॉक्स
 • किंवा एसी के झेरॉक्स
 • या तीन पैकी कोणतेही एक कागदपत्र लागेल
 • या व्यतिरिक्त आपला आधार कार्ड किंवा बँकेचे झेरॉक्स पॅन कार्ड आवश्यक आहे
 • याव्यतिरिक्त आपला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे
 • जर ई-मेल आयडी आपण तयार केलेला नसेल तर तो आपल्याला तयार करावा लागेलPan Card Club Refund Online form Problem”
 • फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना:

 • मित्रांनो याचा  फॉर्म आपल्याला जर भरायचा असेल तर आपण तो घरी देखील भरू शकता परंतु मी आपणाला विनंती करेल की जर आपल्याला फॉर्म भरण्यासंदर्भात जर कोणत्याही प्रकारची माहिती नसेल तर हा जो फॉर्म आपण जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता आणि जर आपल्याला हा फॉर्म घरबसल्या भरायचा असेल तर आपण डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल वरती जाऊन हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती त्या ठिकाणी सादर केलेली आहे
 • अशा पद्धतीने आपण आपला फॉर्म भरू शकता फॉर्म अचूक पद्धतीने भरणे अत्यंत आवश्यक आहे, कागदपत्र देखील व्यवस्थित प्रकारे अपलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केला जाईल

फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी:

मित्रांनो फॉर्म भरत असताना ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे आपण सर्वप्रथम आपला ई-मेल आयडी किंवा नोंदणी करतो आपल्या ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड होत नाही किंवा नोंदणी करताना किंवा लॉगिन करताना सबमिट या बटणावरती क्लिक केलं तरी देखील वेबसाईटचे पुढील पान ओपन होत नाही.

याव्यतिरिक्त आपण कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर रिक्वेस्ट टाईम आऊट अशा पद्धतीचा देखील एसएमएस आपल्याला सांगितला जातो तर अशा प्रकारे एरर आपल्याला येत आहेतPan Card Club Refund Online form Problem”

फॉर्म कसा भरावा यासाठी येथे क्लिक करा

फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक साठी येथे क्लिक करा

फॉर्म भरताना येणारी अडचण दूर कशी करावी:

मित्रांनो पॅन कार्ड क्लब साठी फॉर्म आपल्याला भरायचा असेल तर भरण्याची प्रक्रिया गेल तीन चार दिवसापासून सुरू आहे, परंतु महाराष्ट्रातील बरेचसे लोक या वेबसाईट वरती डायरेक्टली गेल्यामुळे ही  वेबसाईट सद्यस्थितीला अतिशय स्लो आहे व ही साईट अंडर मेंटेनन्स मध्ये देखील जात आहे. त्यामुळे या योजनेसाठी आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर आपण सोमवारच्या नंतर यासाठी प्रयत्न करावा, म्हणजे वेबसाईट सुरळीत चालू शकते.

सद्यस्थितीला सर्वर स्लो असताना यावरती काम करणं उचित ठरणार नाही आपला जो डेटा आहे तो करप्ट होऊ शकतो त्यासाठी आपण ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत होईल त्यानंतर त्याचा फॉर्म आपण भरण आवश्यक आहे

गुंतवणूकदारांनो आपल्याला हा फॉर्म भरण्याच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये विचारू शकता किंवा डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल वरती देखील आपण जाऊन याची माहिती घेऊ शकता किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप ची कनेक्ट होऊन आपण आपल्या अडचणी दूर करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्ड क्लब धारकांसाठी गुंतवणूक परतावा मिळवण्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सद्यस्थितीला चालू आहे परंतु वेबसाईट स्लो असल्यामुळे आपण सोमवारनंतर यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे सद्यस्थितीला वेबसाईट ही अतिशय स्लो आहेPan Card Club Refund Online form Problem”

निष्कर्ष:

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये Pan Card Club Refund Online form Problem बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हाPan Card Club Refund Online form Problem हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

10 thoughts on “Pan Card Club Refund Online form Problem – पँँन कार्ड गुंतवणूक धारकांसाठी महत्वाची सूचना”

 1. Arvind Ambadas Pandhekar

  पॅन कार्ड धारक मयत असल्यास क्लेम फाईल करताना माहिती कशी व बँक डिटेल कोणाचे भरावे या बाबत कृपया माहिती द्यावी

  1. क्लेम धारक मयत असल्यास वारसाने फॉर्म भरावा व सर्व कागदपत्रे वारस आणि मृत व्यक्तीची भरावी.add डॉकुमेंट मध्ये कागदपत्रे अपलोड करावी

 2. nilesh c majalkar

  i am nilesh majaljkar i have invested pan card club pvt ltd how to refund my amoney and what is the processdur return money . please share refunf application form by email .

 3. Cajetan Salvador Oliveira

  I have been given a receipt from worli office saying your money will be transferred directly in your Bank account through NEFT 4 years ago.
  Please let me know the status

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top