Pan Card Club Refund Online:
मित्रांनो पॅन कार्ड क्लब धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्या गुंतवणूक धारकांनी पॅन कार्ड क्लब मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यांचे पैसे त्यांना परतावा मिळाले नव्हते तर अशा पॅन कार्ड क्लब धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, आता अशा सर्व खातेदारांचे आणि गुंतवणूकदारांचे पैसे ते सेबीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा माघारी मिळणार आहेत.ते कसे ते पाहूया व फोरम कसा भरायचा ते पाहूया
फॉर्म भरण्यसाठी येथे क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1) मेंबरशिप सर्टिफिकेट झेरॉक्स,रिसीप्ट झेरॉक्स किंवा ACK झेरॉक्स तीन पैकी कोणतेही.
2) पॅन कार्ड किंवा आधार कार्ड झेरॉक्स.
३)इमेल व मोबाइल क्रमांक“Pancard Club Ltd Money Refund 2022″
फॉर्म कसा भरावा?
- मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला खालील वेबसाईट वरती जायचं आह
- वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपला ईमेल आयडी टाकायचा आहे
- त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे
- त्यानंतर आपल्याला फॉर्म सीए या बटणावरती क्लिक करायचं आहे
- त्यानंतर नेक्स्ट या बटणावरती क्लिक करायचा आहे
- नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या ईमेल आयडीवरती वर ई-मेल येईल तो ईमेल आयडी वरील ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे
- ओटीपी टाकून सबमिट या बटणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे
- त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला आयडेंटिफिकेशन ग्रुप विचारला जाईल
- त्या ठिकाणी आपला आधार कार्ड पॅन कार्ड आपण टाकू शकता
- आपण आधार या बटनावरती सिलेक्ट करायचा आहे आणि आधार नंबर जो आहे आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर तोच आधार आपल्याला स्कॅन करून किंवा फोटो काढून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे
- जेपीजी स्वरूपामध्ये फाईल्स आवश्यक आहे
- त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला विचारली जाईल टोटल क्लेम अमाऊंट विचारली जाईल त्यानंतर सरेंडर व्हॅल्यू आपल्याला विचारली जाईल तर प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती आपल्या इन्शुरन्स पॉलिसी वरती असेल टोटल क्लेम अमाऊंट जे आहे ते देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होईल आणि सरेंडर व्हॅल्यू ती देखील आपल्याला सर्टिफिकेट वरती उपलब्ध असेल ती टाकायची आहे
- ज्या ठिकाणी लाल स्टार असेल ती माहिती भरायची आहे इतर माहिती नाही भरली तरी चालेल.
- एक्सपायरी ऑफ मेंबरशिप म्हणजे आपली पॉलिसीची ज्यावेळेस आपण घेतलेली आहे त्याची एक्सपायरी ची डेट आहे त्या ठिकाणी टाकायचे आहे
- जर आपण नाही टाकली तरी देखील आपल्याला चालू शकतो
- त्यानंतर आपल्याला आपलं नाव आणि पत्ता टाकायचा आहे
- आपलं विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे
- आपलं नॉमिनी डिटेल आणि ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर सेव ड्राफ्ट याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर डाउनलोड प्रिंट अँड साईन याच्यावरती क्लिक करायचा आहे
- डाऊनलोड प्रिंट अँड साईन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आपल्याला डाऊनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आपल्याला काढायचे आहे“Pancard Club Ltd Money Refund 2022″
- प्रिंट काढल्यानंतर त्यावरती ज्या गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेली असेल त्यांची सही सही आपल्याला घ्यायचे आहे
- सही घेऊन ती सर्व कागदपत्रे आपल्याला पुन्हा स्कॅन करायचे आहेत आणि स्कॅन करून ती पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा जेपी चे स्वरूपामध्ये आपल्याला पुन्हा लॉगिन करून डिक्लेरेशनच्या खाली आपल्याला अपलोड करायचे आहे
- याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जेवढे कागदपत्र उपलब्ध असतील जशी की पॉलिसीची पॉलिसी डिटेल असेल आधार कार्ड असेल आपलं पॅन कार्ड असेल बँकेची डिटेल आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी सर्वात खाली अपलोड करायचे आहे
- आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो सबमिट सक्सेसफुल केलेला आहे अशा प्रकारे एसएमएस येईल
- हे एसएमएस ची पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे आणि जपून ठेवल्याच्या नंतर आपल्याला या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल
- तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरणे आवश्यक आहे याचा व्हिडिओ मी आपणापर्यंत लवकरच सादर करेल तर अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्ड मधून हे जे पैसे ते आपल्याला माघारी मिळणार आहेत
- मित्रांनो तर अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे आपणास हा लेख कसा वाटला हे आम्हास आवश्य कळवा व काही समस्या असतील तर आपल्या चैनल शी संपर्क साधावा“Pancard Club Ltd Money Refund 2022″
फॉर्म भरण्यसाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष:
मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये Pancard Club Ltd Money Refund 2022 बद्दल माहिती घेतली तर आपल्याला हाPancard Club Ltd Money Refund 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद
आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता
देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
7620035310
pan card club ltd money refund 2022 form fillup site not opening.
server problem hota solve jhala ahe
Submit option not showing, pls suggest.
Fill the form again with new email and new mobile number
What is the last date for claim filing ?
Forms are running now.Date extended
Pancard Card Club claim no. milala aahe..pan status kasa check karaycha
tasa option nahi atta uplabdh aala ki mahiti denu sir website chya madhyamatun