Pan Card Club Last Date:
मित्रांनो पॅन कार्ड क्लब मध्ये गुंतवले पैसे पुन्हा आपल्याला माघारी हवे असतील तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे तर हा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरण आवश्यक आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागतील या गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.व त्याची शेवट तारीख काय आहे हे पाहणार आहोत.
Pan Card Club Last Date:
मित्रांनो हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची सर्व माहिती आपण पाहूया , फॉर्म भरण्यासाठी जर काय अडचण आली तर आपण आम्हास कमेंट’च्या माध्यमातून विचारू शकता.
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
मित्रांनो पॅन कार्ड क्लब मध्ये जर आपले यापूर्वी पैसे गुंतवलेले असतील आणि ते जर पुन्हा आपल्याला परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत “Pan Card Club“
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- मेंबरशिप सर्टिफिकेट
- किंवा पावती इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत
फॉर्म भरत असताना झालेलेल बदल व घ्यावयाची काळजी:
- फॉर्म भरत असताना प्रत्येक फॉर्म साठी वेगळा वेगळा इमेल व मोबाईल आवश्यक आहे
- नवीन फॉर्म भरत असताना membership नंबर व फ़ोलिओ नंबर आपल्याला विचारत आहे.तो नंबर आपल्याला आपल्या certificate वर मिळेल.
- फ़ोलिओ नंबर आवश्यक आहे.जर मेम्बर शिप नंबर सापडत नसेल तर तो नाही टाकला तरी चालेल
- कागदपत्रे उपलोड करताना membership certificate नसेल तर पावती अपलोड करावी
- आपला फॉर्म save draft केला आणि आपण जर प्रिंट दिली तर पुन्हा आपण मुख्य पानावर येणार आहात.त्यानंतर पुन्हा सर्व माहिती भरून फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- जर फॉर्म अर्धा भरला आहे आणि पुढे फॉर्म जात नाही किंवा कागदपत्रे अपलोड होत नाहीत अशा वेळी जर खूपच अडचण निर्माण झाली किंवा आपण जर शंकेत गेला तर तो फॉर्म पुन्हा एकदा नवीन इमेल व मोबाइल टाकून पुन्हा भरावा
- जर आपल्याकडे फॉर्म भरून झाल्यावर registration number जवळ नसेल आणि जर आपल्याला वाटत असेल हि तो नंबर मला पुन्हा हवा आहे तर अशा वेळी आपण पुन्हा एकदा नवीन फॉर्म भरून तो फॉर्म पुन्हा एकदा फ्रेश भरू शकता.फक्त इमेल व मोबाईल वेगळा असावा
- अशा अडचणी आपण दूर करू शकता“Pan Card Club”
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म कसा भरावा?
- मित्रांनो सर्वप्रथम खालील वेबसाईट वरती जायचं आह
- form link:http://pclcirp.dcirrus.co/
- वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपला ईमेल आयडी टाकायचा आहे “Pan Card Club“
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकायचा आहे
- त्यानंतर आपल्याला फॉर्म सीए या बटणावरती क्लिक करायचं आहे
- त्यानंतर नेक्स्ट या बटणावरती क्लिक करायचा आहे
- नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आयडेंटिफिकेशन प्रुफ विचारला जाईल
- त्या ठिकाणी आपला आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकू शकता
- आपण आधार या बटनावरती सिलेक्ट करायचा आहे आणि आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे
- त्यानंतर आधारकार्ड आपल्याला स्कॅन करून किंवा फोटो काढून आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे साईज हि ३ mb पर्यंत असावी.
- त्यानंर आपल्याला FOLIO NUMBER विचारला आहे तेथे मेम्बर सर्टिफिकेट वर उजव्या बाजूला असणारा नंबर टाकायचा आहे.
- उदा:CVB-300 किंवा BIF-533किंवा1013-01-50225असा असतो तो टाकायचा आहे.
- त्यानंर MEMBERSHIP NUMBER टाकायचा आहे जो कि FOLIO NUMBER शेजारी किंवा खाली मिळेल.
- त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला विचारली जाईल टोटल अमाऊंट विचारली जाईल त्यानंतर सरेंडर व्हॅल्यू आपल्याला विचारली जाईल तर प्रि. अमाऊंट जी आहे ती आपल्या प्रमाणपत्रावर असेल.
- टोटल क्ले. अ…..देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होईल आणि स….. व्हॅ…… देखील आपल्याला सर्टिफिकेट वरती उपलब्ध असेल ती टाकायची आहे
- ज्या ठिकाणी लाल स्टार असेल ती माहिती भरायची आहे इतर माहिती नाही भरली तरी चालू शकते
- Name of the f—–l c——r:येथे नाव टाका
- Identification number of the f—–l c—–r (If ———individual) येथे आधार नंबर टाका
- Address and e-mail address of the f—– c—– for c——-e.-येथे पत्ता टाका
- Total amount of c—— येथे क्ल…. र—–म टाका(मिळणारी र—–म)
- Details of documents by reference to which the debt can be substantiated-यापुढे आपण membership certificate असे टाका
- Details of how and when d——t incurred:याचा अर्थ क……कसे व केंव्हा लागले असा होतो.याठिकाणी आपण जेव्हा पोलिसी चलू केली तेव्हाची तारीख टाका
- Details of any m———im.येथे NO करा.
- Details of any s—————-the date it was given-येथे देखील NO करा
- Details of the b————————- transferred pursuant to a resolution plan-येथे बँक तपशील लिहा
- List of documents attached to————–m due-येथे आपण सर्व कागद पत्रे दिली आहे त्याही माहिती लिहा
- Name of the i—————— of the class-येथे वरील क्रमांक १ चे किंवा कोणतेही नाव ठेवा
- त्यानंतर शेवटी क्रमांक ५ हा पर्याय pahuya
- I am not a related party of the cor—–Code. असा ठेवा
- नंतर सेव ड्राफ्ट याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर डाउनलोड प्रिंट अँड साईन याच्यावरती क्लिक करायचा आहे
- डाऊनलोड प्रिंट अँड साईन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आपल्याला डाऊनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आपल्याला काढायचे आहे“Pan Card Club Last Date”
- प्रिंट काढल्यानंतर त्यावरती ज्या गुंत——–राने गुं——क केलेली असेल त्यांची सही आपल्याला घ्यायचे आहे
- सही घेऊन ती सर्व कागदपत्रे आपल्याला पुन्हा स्कॅन करायचे आहेत आणि स्कॅन करून ती पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा जेपी चे स्वरूपामध्ये आपल्याला पुन्हा लॉगिन करून डिक्लेरेशनच्या खाली आपल्याला अपलोड करायचे आहे
- याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जेवढे कागदपत्र उपलब्ध असतील जशी की पॉलिसी डिटेल असेल आधार कार्ड असेल आपलं पॅन कार्ड असेल बँकेची डिटेल आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी सर्वात खाली अपलोड करायचे आहे
- आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो सबमिट सक्सेसफुल केलेला आहे अशा प्रकारे एसएमएस येईल
- हे एसएमएस ची पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे आणि जपून ठेवल्याच्या नंतर आपल्याला या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाईल
- तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरणे आवश्यक आहे. याचा व्हिडिओ आपणापर्यंत लवकरच सादर करेल तर अशा प्रकारे आपल्याला पॅन कार्ड मधून हे जे पैसे ते आपल्याला माघारी मिळणार आहेत“Pan Card Club”
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.