या योजनेसाठी अर्ज कसे करायचे ते पहा :
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर पीक कर्ज काढायचं असेल तर आपण बँकेमार्फत काढू शकता किंवा आपण आपल्या गावातील सोसायटीच्या मार्फत देखील पीक कर्ज काढू शकता. आपल्याला बिनव्याजी कर्ज यामध्ये मिळणार आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा आठ इत्यादी आवश्यक कागदपत्रे आहेत
शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
धन्यवाद!