Personal loan 2023

2) बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा:-

  • तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचे वैयक्तिक कर्जासाठी त्यांचे शाखेला भेट देऊन किंवा त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करून देखील अर्ज करू शकता.
  • जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला भेट द्या आणि आवश्यक कर्जाची रक्कम तुमच्या वैयक्तिक तपशील व्यवसाय माहिती आणि तुमचा संपर्क क्रमांकसह अर्ज भरा.
  • बँक ऑफ महाराष्ट्र चा एक प्रतिनिधी कर्जाची पात्रता तसेच कर्ज फी, प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर दर, अटी आणि प्रक्रिया स्पष्ट करेल.
  • अर्ज आणि आवश्यक कागदपत्र समित केल्यानंतर, तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक दिला जाईल. तुम्ही तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज अर्जाच्या स्थितीचा मागवा घेण्यासाठी हाच नंबर वापरू शकता.
  • यशस्वी पडताळणी नंतर अर्ज मंजुरी आणि करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लगेच कर्ज वितरित केला जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

🙏धन्यवाद🙏

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top