Personal Loan Bank 2023

कर्जाचे फायदे:-

 1.  कमी व्याजदर.
 2. कमी पेपरवक्र.
 3. किमान कागदपत्रे आवश्यक.
 4. कमी वैयक्तिक कर्ज EMI आणि जास्त कर्ज रक्कम.
 5. ट्रॅक माय लोन द्वारे ऑनलाईन वैयक्तिक कर्ज ट्रेकिंग सुविधा.
 6. कर्जावर प्रीपेमेंट दंड आकारला जात नाही.
 7. शून्य छुपे शुक्ल गुंतलेले.
 8. दीर्घ कर्ज मुदत

Bank of Maharashtra वैयक्तिक कर्ज वैशिष्ट्ये:-

 1. कर्जाची रक्कम:  बँक ऑफ महाराष्ट्र एकूण मासिक उत्पन्नाचा 20 पट कर्जाची रक्कम देते कमाल 20 लाख रुपयांचा अधीन.
 2. प्री पेमेंट:  बँक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वैयक्तिक कर्ज प्री पेमेंटची सुविधा देते.
 3. कर्जाचा कालावधी:  कर्जदाराने देव केलेला कमाल परफेड कालावधी पगारदार अर्जदारांसाठी 7 वर्षापर्यंत आणि इतरांसाठी 5 वर्षे आहे.
 4. व्याज दर: बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाचा व्याजदर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोर आणि इतर पात्रता घटकांवर अवलंबून वार्षिक 9.45% ते 12.80% दरम्यान बदलू शकतो.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा पाहण्यासाठी इथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top