आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- मागील 3 महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट.
- मागील 3 महिन्याचा पगाराचा स्लिप.
- कर्मचारी असल्याचा पुरावा.
- पासपोर्ट.
- वोटर कार्ड.
मित्रांनो वरील हे सर्व तुमच्याकडे पात्रता आणि कागदपत्रे असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही वैयक्तिक कर्जास पात्र असू शकाल. कर्जाची जेव्हा तू मुदत संपेल त्यावेळी तुमचे वय 80 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे 80 च्या वरी असायला नको.
वरील सर्व बाबींमध्ये तुम्ही बसत असाल तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकाल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏